100+ Best Marathi Attitude Captions For Instagram

100+ Best Marathi Attitude Captions For Instagram – मित्रांनो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram सध्या खूपच लोकप्रिय होत आहे, जिथे इंस्टाग्राम युजर्स आपले फोटो आणि शॉर्ट व्हिडिओ Reels शेअर करत असतात.

अनेक वेळा इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी युजर्स स्टायलिश आणि अॅटिट्यूड कॅप्शन चा (Attitude Captions) शोध घेत असतात. या कॅप्शनद्वारे युजर्स आपले भाव व्यक्त करतात.

जर तुम्हीही तुमच्या पुढच्या इंस्टाग्राम पोस्टसाठी आकर्षक, स्टायलिश आणि अॅटिट्यूड कॅप्शन मराठीत (Attitude Caption in Marathi) शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी बेस्ट कॅप्शनची लिस्ट तयार केली आहे. या कॅप्शनसह तुमची इंस्टाग्राम पोस्ट इतरांपेक्षा वेगळी आणि अधिक आकर्षक दिसेल.

Marathi Attitude Captions

Marathi Attitude Captions
Marathi Attitude Captions
आमच्या लायकीची गोष्ट नको करू पगली, आम्ही तर ऑटोग्राफ साठी १०-१२ जण ठेवतो.
बातों को मेरी तुम भुला न सकोगे, मुलगी आहे मी बिंदास, पण तू मला पटा ना सकोगे.
माझ्यावर इतकंही प्रेम करू नका की नंतर विसरणं अशक्य होईल.
दुसऱ्यावर जळणारा मी नाही, आणि माझ्यावर मरणारे कमी नाहीत.
माघे विषय निघाला की समजायचं, आपण पुढे चाललोय.
आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसतं, तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहावं लागतं.
माझ्यावर प्रेम करायला वाघाचं काळीज पाहिजे, कारण वाघिणीवर सत्ता गाजवायला औकात लागते.
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते, बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही.
दिसते मी cute, राहते mute, तरीही काही लोक म्हणतात तुझ्यात खूप attitude आहे.
जर कोणी खिळा बनून टोचत असेल, तर त्याला ठोकलेलं कधीही चांगलं.
जेवढं मोठं स्वप्न असेल, तेवढं मोठं संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश असेल.
जे उंच उडायची स्वप्न बघतात, ते खाली पडायला घाबरत नाहीत.
तो दिवस नक्की येईल, ज्या दिवशी माझे विरोधकसुद्धा मला follow करतील.

Read More :

मी makeup करत नाही कारण माझी smile मुलांसाठी खूप आहे, त्यात makeup केलं तर बिचारे मारतील ना!
Attitude आम्हालाही दाखवता येतो, फरक इतकाच आहे की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत.

Attitude Captions in Marathi

Attitude Captions in Marathi
Attitude Captions in Marathi
होणारच आपलं चांगलं, आपण कोणाचं वाईट केलंय?
Killer Look दिल्यावर पोरगं खुळं नाही होणार तर काय होणार?
जिंकण्याची सुरुवात तिथून करावी, जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.
Respect वयानुसार नाही, तर वागण्यानुसार देतो.

Marathi Attitude Captions For Instagram

कायम धोका त्याच लोकांनी दिला आहे, जे जन्मतःच धोक्याने पैदा झालेत.
विरोध करा तुम्ही, तेवढंच तुम्हाला जमतं, कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची.
कमी असलं तरी चालेल, पण स्वतःचं असलं पाहिजे.
अशी माणसं कमवा, जी वेळेला रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.
माझ्याशी भांडण करण्यासाठी हे समजून ठेव की मी cute आहे, पण silent नाही.
ऐक रे, या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत, चार तर पत्यांमध्ये आहेत आणि पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय.
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं.
दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवलदाराकडेही असतं.
हदीत राहा नाहीतर चड्डी काढून मारण्यात येईल.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय, चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.

Attitude Captions Marathi

Attitude Captions Marathi
Attitude Captions Marathi
दारूची नशा चढली तर सकाळपर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.
सूर्याच्या आड एखादं ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तित्व संपत नाही.
गर्दी जमा करून कोणालाही माहोल करता येतो, पण खरी मजा तेव्हाच आहे जेव्हा फक्त आपलं नाव ऐकून गर्दी कापली जाते.
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील, पण माझ्या Attitude वरती लोक मरतात.
वेळ खराब होती, तेव्हाच लोकांनी फायदा घेतला.
माझ्या DP वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा Security गार्ड म्हणतील.

Marathi Attitude Captions

तसं तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही, पण कोणी मध्ये आलं तर वाघालासुद्धा सोडत नाही.
Haters पाहिजेत राव, त्यांच्या शिवाय जीवनात मजा नाही.
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.
काही लोकांना मी कोणाला आवडले तर खूप राग येतोय, त्यांना मी सांगू इच्छिते की राग भरून काही उपयोग नाही, जडून मरा.
डोळे झुकून बोलणं शिकून जा रे, कारण तुझी औकात नाही माझ्या पुढे डोकं उचलायची.
सवयी आमच्या खराब नाहीत, फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
काही करू नका, फक्त चेहऱ्यावर स्माइल ठेवा, जळणारे ती स्माइल बघून जास्त जळतील.
एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं चांगलं होणं हे फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असतं.

Marathi Attitude Caption For Instagram

Marathi Attitude Caption For Instagram
Marathi Attitude Caption For Instagram
आत्तापर्यंत हारली नाहीये, फक्त थोडी थांबून बघतेय कोण माझं होतं आणि कोण नाही.
गुलामीची एवढी सवय लावून घेऊ नका की स्वतःची ताकद विसराल!
पाठीमागे कितीही भुंकू दे, शेवटी कुत्र्याचं जातच ते.
स्वतः आलू बटाट्यासारखा दिसतो आणि त्याला पाहिजे Miss India, त्या पागलला कोण सांगेल, त्याची Miss India तर मीच आहे.
जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.
तुझी औकात विसरू नकोस, कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना, तर तू कुठलाच नाही राहशील.
बाहेरच्या लोकांचं सोडून द्या, इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.
तुला काय वाटतं, तू गेलीस तर मी मरून जाईल? अग, तू पोरगी आहेस, Oxygen नाही.
बापाने जन्म गर्दीत राहायला नाही, तर गर्दी जमवायला दिला आहे.
चॅटिंग करते म्हणजे सेटिंग झाली असं समजू नकोस, फ्रेंड आहे तोसुद्धा तुझ्या औकातीच्या बाहेरचा.
मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असं काही करू नका.

Instagram Marathi Captions Attitude

Instagram Marathi Captions Attitude
Instagram Marathi Captions Attitude
ठरवून काय करत नाही, जे काही करतो ते “रिअल” असतं..!
माझा Attitude आणि माझा माज समोरच्या लायकीवर असतो.
मी Prem करेन ना, तेवढं करेन की मी मेल्यावरही तू फक्त माझ्यासाठी जगशील मुला.
भरोसा श्वासावर ठेवता येत नाही, आणि आपण माणसांवर ठेवतो.
हात न लावता जो पटलावर वाजवतो, तोच King.
ज्यांना इज्जत नाही, त्यांनी इज्जतीच्या गोष्टी करू नका.
कोण काय विचार करतं याची मला घंटा फरक पडत नाही.
जेव्हा सगळे साथ सोडतात, तेव्हा फक्त बाप पाठीशी असतो.

जर तुम्हाला ही Marathi Attitude Captions पोस्ट आवडली असेल तर कृपया फेसबुकवर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी quotesforlife.in सोबत जोडले राहा. तुमच्या विचारांना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका.