Sunday Good Morning Quotes in Marathi : शुभ रविवार सुप्रभात! आपल्या रविवारची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि आनंदी शुभेच्छांनी करा. येथे खास मराठी सुप्रभात संदेश आणि कोट्स वाचा.
Good Morning Happy Sunday Quotes in Marathi
आज रविवार आहे, आणि …
प्राचीन 🦍 काळात लोक
या दिवशी पाणीपुरी, पावभाजी,
🍦आईसक्रीम खायला 🤣 बाहेर जायचे.
✨ शुभ रविवार.
शुभ सकाळ.✨

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची !
शुभ सकाळ!
तुमची आठवण,
हीच आमच्या दिवसाची सुरुवात..
शुभ रविवार!

आज रविवार आहे, आणि …
प्राचीन 🦍 काळात लोक
या दिवशी पाणीपुरी, पावभाजी,
🍦आईसक्रीम खायला 🤣 बाहेर जायचे.
✨ शुभ रविवार.
शुभ सकाळ.✨
आयुष्यात चांगल्या लोकांची साथ मिळण्यासाठी भाग्य लागते..
आणि देवाच्या कृपेने मला ते भाग्य तुमच्या रूपाने मिळाले..
आयुष्यभर तुमची साथ आणि प्रेम मला असेच मिळत राहो,
हीच देवाच्या चरणी प्रार्थना..!
तुमचा रविवार आनंदात जावो.
आनंदी रविवार!

शुभ सकाळ
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌾शुभ रविवार.🌾
आयुष्य दर दिवशी आपल्याला
नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी
झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
☘️Good morning
शुभ रविवार☘️
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

शुभ रविवार
आपण कुणाचे वाईट केले नाही तर
आपले वाईट होऊच शकत नाही
हा विश्वास स्वतःत रुजवून बघा
जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल.
❣️शुभ प्रभात.❣️
शुभ रविवार
प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टी
कधीच गमावू नका ❌, कारण
प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
🌼Good Morning!🌼
शुभ सकाळ
एक आस एक विसावा तुमचा
संदेश रोज दिसावा….!!
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा….!!
हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात
तुमच्या सारख्या जिवलग
माणसांचा सहवास असावा…!!
🌹शुभ रविवार🌹

जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या,
चांगलं वागणं कधी सोडायचं नाही.
थोडा उशीर लागतो पण विजय
हा नेहमी सत्याचाच होतो.
!! तुमचा दिवस आनंदात जावो !!
🌻शुभ रविवार.🌻
शुभ रविवार सुप्रभात मराठी
शुभ सकाळ
येळकोट येळकोट जय मल्हार
🙏शुभ रविवार🙏
खंडोबा देवाच्या कृपेने तुमचा
आजचा दिवस आनंदात जावो.🌷
आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड
बोलत रहा धन दौलत कोण कोणाला
देत नसतं फक्त माणुसकी जपत रहा.
🌹!! शुभ रविवार !!🌹

क्षेत्र कोणतेही
असो आयुष्यात कष्टाला
पर्याय नाही,आणि कष्ट
..प्रामाणिक असेल की
यशालाही पर्याय नाही.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🦜 Good morning🦜
श्री जोतिबा देवाची व श्री खंडेरायाची
अखंड कृपा व आशीर्वाद सदैव
तुमच्यावर व तुमच्या कुटुंबीयांवर राहो,
हीच प्रार्थना..!!
!! तुमचा दिवस आनंदात जावो !!
🙏शुभ रविवार
शुभ सकाळ.🙏
आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड
बोलत रहा धन दौलत कोण कोणाला
देत नसतं फक्त माणुसकी जपत रहा.
🌹!! शुभ रविवार !!🌹

हि सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो..
जेवढे सुख आता तुमच्याकडे आहे,
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याकडे असो..!!
शुभ सकाळ !
शुभ रविवार !
चालणारे दोन पाय किती विसंगत,
एक मागे असतो, एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतो
मागच्याचा अपमान नसतो,
कारण त्यांना माहित असतं,
क्षणात हे बदलणारं असतं,
याचच नाव जीवन असतं….!!!
💮Good Morning.💮
शुभ रविवार
जोतिबाच्या नावानं चांगभलं
येळकोट येळकोट जय मल्हार
तुमचा आजचा दिवस आनंदात
जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
🏵️शुभ सकाळ🏵️

शुभ सकाळ
तुमची आठवण हीच आमच्या
दिवसाची सुरुवात
🙏शुभ रविवार.🙏
शुभ रविवार
जीवनाच्या प्रवासात साथ देणारी
माणसं प्रेमळ ❤️ व जिवलग असली
की रस्ता कसाही असो
प्रवास सुखकारकच होतो..
🌸शुभ सकाळ.🌸

आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड
बोलत रहा धन दौलत कोण कोणाला
देत नसतं फक्त माणुसकी जपत रहा.
🌹!! शुभ रविवार !!🌹
गुड मॉर्निंग!!
आपल्या आवडीचे ‘शुभ रविवार सुप्रभात’ संदेश आणि कोट्स आवडले असतील, तर इतरांनाही शेअर करा. आपल्या दिवसाला अधिक आनंददायक बनवा! शुभ रविवार