Marathi Status For Instagram – इंस्टाग्राम मराठी स्टेटस : सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येक जण आपली पर्सनॅलिटी इतरांवर वेगळा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
यासाठी प्रत्येक जण सोशल मीडियावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या-आपल्या पद्धतीने काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरेच लोक त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर, जसे की Instagram, विविध प्रकारचे आकर्षक Marathi Status For Instagram इंस्टाग्राम स्टेटस मराठी ठेवत आहेत किंवा ते त्यांच्या Instagram Status Marathi मध्ये ठेवत आहेत.
अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत 100 रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस, रुबाबदार मराठी स्टेटसचा खजिना, जो तुम्हाला तुमच्या Status For Instagram Post in Hindi आणि Status For Instagram Post in Marathi इंस्टाग्राम पोस्टसाठी स्टेटस शोधण्यात मदत करेल.
इथे तुम्हाला सर्व प्रकारचे इंस्टाग्राम स्टेटस मराठी, इंस्टा स्टेटस – Status For Instagram Post in Marathi आणि Status For Instagram Post in Marathi मिळतील, जे तुम्ही तुमच्या Instagram, फेसबुक, आणि व्हॉट्सअॅपवर वापरू शकता. चला तर मग बघूया मराठी स्टेटस – Marathi Status Instagram मध्ये.
विषयसूची
Attitude Marathi Status For Instagram
गर्दीत उभा राहणारा नाही मी,
मी तो आहे ज्यासाठी गर्दी उभी राहते.
लहान असताना चांगला होण्याची खूप इच्छा होती,
पण आता लहानपण संपलं, तर तो विचारही संपला.
कोण काय विचार करेल हे विचार करणं मी खूप आधीच सोडलं,
कारण बदनाम तर झालोयच, आता ‘तुझं नाव’ तर होणारच.
सर्वजण म्हणतात थांब जरा,
पण माझी स्वप्नं एवढी मोठी आहेत की ती मला थांबू देत नाहीत.
आग तर तशीच बदनाम होत आहे,
जळण्यासाठी मीच पुरेसा आहे.
टॅलेंट एवढं की कोणाचं पण दिल जिंकून घेईन,
आणि स्मार्टनेस इतकी की कोणाच्याही मनात मीच दिसणार.
भाऊ आणि दादा हे फक्त मित्र बोलू शकतात,
कारण माझे शत्रू आजही मला ‘बाप’ बोलतात.
या जगात फक्त ५ बादशाह आहेत,
४ पत्त्यांत आणि ५वा आणि सर्वात धोकादायक म्हणजे मी.
Read More : Royal Attitude Quotes in Marathi
माझा Attitude ही कमाल आहे,
लोकांना जडवतो आणि मला हसवत राहतो.
Smile Marathi Status For Instagram
आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका. अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण.
दिवसातून तुम्ही इतकं हसा की, दु:खानेही म्हणावं की मी रस्ता चुकलो.
Attitude दाखवला तर भावही मिळणार नाही, आणि हसून बघा, तुम्हाला आयुष्यात कोणीही विसरणार नाही.
दिवसाची सुरुवात आनंदाने केली तर दिवसही आनंदी जातो.
जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते, तेव्हा जिंकलेली व्यक्ती सुद्धा जिंकण्याचा आनंद विसरून जाते.
तुमच्याकडे जगाला देण्यासाठी काही नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण तुमच्याकडे असलेलं गोड हसू पुरेसं आहे.
हसत राहिलात तर सारा जग तुमच्यासोबत असतं, नाहीतर डोळ्यातला अश्रू देखील डोळ्यात टिकत नाही.
गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले क्षण हसत जगा.
हसायला कशाला हवं कोणतं कारण… हसा आणि आनंदी राहा.
कोणत्याही आजारांवर अगदी सोपं आणि परिणामकारक औषध म्हणजे ‘हास्य’.
Happy Marathi Status For Instagram
डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
सुखदु:खाच्या लंपडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे.
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा,
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ आहे.
स्वतःसाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्यासाठी जगून बघा.
केवळ योगायोग असं काहीही नसतं,
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो, ना भविष्यकाळ;
माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ.
आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले तरी दुसऱ्याला इजा करू नका.
अपराध्याला क्षमा करणे चांगले,
पण विसरणे त्याहूनही उत्तम.
माणसाचं छोटं दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळलं की त्याला सुखाची चव येते.
ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक.
Sad Marathi Status For Instagram
काही नाती शब्दांपेक्षा अधिक गूढ असतात, फक्त अनुभवानेच समजतात.
हृदय तुटल्यावरच समजतं, की भावनांची किंमत काय असते.
जेव्हा शब्द कमी पडतात, तेव्हा अश्रू बोलू लागतात.
आज देखील तुझ्यासाठी माझं मन तसंच आहे, पण तू बदललास गं.
अनुभव हे जीवनाचे शिक्षक आहेत, दुःख देऊन जे आपल्याला शिकवतात.
मनाचे जखम कोणालाच कळत नाहीत, फक्त आतून जळत राहतात.
एकांत माझा साथीदार झाला, गर्दीतही एकटेपणाची भावना जाणवते.
आशा आणि निराशा, जीवनाच्या या दोरावर झुलत आहे मन.
प्रेमाच्या गोष्टीत, काही नाती अपूर्णच राहतात.
जीवनातील काही क्षण इतके खास असतात की, ते सोडून देणेही कठीण जातं.
Life Marathi Status For Instagram
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
Friendship Marathi Status For Instagram
मैत्री करावी दिवाळीतल्या पणतीसारखी, अंधारात प्रकाश देईल आणि सतत तेवत राहील.
मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपले पण सवयी कधीच सुटत नाहीत.
माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल, पण ती कळल्यावर , तुला माझं वेड लागेल.
आपल्यासाठी तोच मित्र खास असतो ज्याबद्दल घरचे म्हणतात, याच्यासोबत पुन्हा दिसलास तर तगंड तोडीन
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, एकत्र नसलो तरी आपल्या मैत्रीचा सुंगध सगळ्यांना कायम येत राहील.
अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो.
निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना सुगंध हवा असतो, माणूस एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा बंध हवा असतो.
जन्म एका टिंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम त्रिकोणासारखं असतं मात्र मैत्री कायम वर्तुळासारखीच असते कारण तिला कधीच शेवट नसतो.
आयुष्या नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईकांकडून चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बॅंक बनून तुम्हाला जे वाचवतात ते खरे मित्रमैत्रीण.
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणून आयुष्यभर मैत्रीचं हे रोप असंच जपत राहावं.
Funny Marathi Status For Instagram
वेळ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वतःचा नाही, दुसऱ्यांचा वाया घालवा.
मला आवडतात ती लोकं जी माझ्यावर जळतात. कारण आता सगळेच प्रेम करायला लागले तर नजर नाही का लागणार मला.
आज पण मी एकटीच आहे. नशीब खराब आहे, माझं नाही मुलांचं. कारण कोणताही मुलगा मला आजपर्यंत इंप्रेस करू शकला नाही.
आपण हुशार आहोत हे सिद्ध करता आले नाही तरी चालेल पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आले पाहिजे.
चॅटींगला सेटींग समजू नकोस, फ्रेंडली आहे फ्लर्टी नाही.
तू एवढा पण भारी नाहीयेस, फक्त माझ्या प्रेमाने तुला डोक्यावर चढवून ठेवलंय.
कोणाला येवो ना येवो पण स्वतःला पाहून मला मात्र पक्की हिरोईनवाली फिलींग येते.
मी तर कर्मच करत असतो माहीत नाही कांड कसं होऊन बसतं ते.
काही मुलींकडे देवाने दिलेलं सर्वकाही है. फक्त माझा मोबाईल नंबर सोडून.
आजकाल लोक वफादार कमी आणि कलाकार जास्त व्हायला लागली आहेत.
Love Marathi Status For Instagram
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं,
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं!
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
तीच नकळत चोरून बघणं पण
मनाला ‘एकदम वेड’ लावून जात
यार, मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं.
नको देवूस आता दुरावा,
तिरक्या नजरेने असे नको पाहूस तु.
सत्यात अवतर ग आता,
स्वप्नात नको छळूस तु.
तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार.
तू माझे हृदय चोरले आहेस,
पण मी तुला ते कायमचे ठेवू देईन.
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
तुझा हात हातात घेऊन,
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून शांत बसावं.
मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
Bayko Marathi Status For Instagram
आयुष्यात हजारो मित्रमैत्रिणी येतात आणि जातात
पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त बायकोच असते.
माझी मैत्रीण, माझी सर्वस्व माझी बायको
माझ्यासाठी तुझ्यातच ही सर्व नाती आहेत.
बायकोपेक्षा आधी तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस
जी कायम मला समजूनच घेते.
आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा, मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा.
आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा तुझा निर्णय आहे, पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे.
नदीला या काठ दे, वाटेला माझ्या वाट दे,
अडकतो जीव फक्त तुझ्यात माझा, आता फक्त आयुष्यभर साथ दे.
मी रोज नव्याने एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ती व्यक्ती तू आहेस माझी बायको.
बायको आहेस तू माझी
जग इकडेतिकडेस झालं तरी
तुझी जागा कायम ह्रदयातच असेल.
तुझ्याशिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्नदेखील पाहू शकत नाही,
एकवेळ श्वासाशिवाय जगेन पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही.
तिची नेहमी तक्रार असते की, मी मुलींकडे पाहून हसतो, पण कधी कळणार तिला प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.
Motivational Marathi Status For Instagram
मोठी स्वप्ने पूर्ण अशीच होत नाहीत, या जगात मेहनत केल्याशिवाय कोणीच मोठं होत नाही.
आपले नशीब देव नाही, आपलं काम घडवतं.
तुम्ही मला खोटं शिकवताना लक्षात ठेवा की खोटं शिकता येतं, पण क्रिकेटमध्ये Toss वरचा निर्णय नशिबाचा असतो.
हातातल्या रेषांवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण भविष्य त्यांचंच असतं ज्यांना हात नसतात.
कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असतं, कारण स्वतःची काळजी घेतल्यावरच दुसऱ्याची घेता येते.
तुम्ही कोणासाठी कितीही काळजी केली तरी ती कधीही पुरेशी ठरणार नाही. काही करायचंच असेल तर देवासाठी करा, निदान तो तुम्हाला लक्षात तरी ठेवेल.
जीवन असं जगा की तुम्ही हे जग सोडलं तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजेत.
जीवन असं असावं की आपण नसल्यावरही आपल्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरी सुरु राहाव्यात.
जे टॅलेंटला हरवते ते हार्ड वर्क असते आणि जे हार्ड वर्कला हरवते ते स्मार्ट वर्क असते.
खरी मोटिव्हेशन म्हणजे स्वतःचा विश्वास असतो, बाकी सगळं वेळेचा अपव्यय असतो.
प्रॉब्लेम शोधाल तर फक्त आणि फक्त समस्या दिसतील, पण सोल्यूशन शोधाल तर सगळं चांगलंच दिसेल.
Read More : Devil Attitude Status
या पेजवर तुमच्यासाठी सर्व प्रकारचे Instagram Status in Marathi – इंस्टाग्राम स्टेटस मराठी, इंस्टा स्टेटस – Status For Instagram Post in Marathi आणि Status For Instagram Marathi दिलेले आहेत. जे तुम्ही तुमच्या Instagram, फेसबुक, आणि व्हॉट्सअॅपवर वापरू शकता. आणि या पेजला तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.