Sad Love Quotes Marathi – दुःखी स्टेटस मराठी : दुःख हे जीवनातील चढ-उतारांचा एक अविभाज्य भाग आहे. जसं माणूस आनंद, राग, अभिमान यासारख्या भावना अनुभवतो, तसंच प्रत्येकजण वेळोवेळी दुःख सुद्धा अनुभवत असतो.
कधी कधी हेच दुःख माणसाला प्रेरणा देण्यास मदत करत असते. त्यामुळेच आम्ही आज तुमच्यासाठी 100+ दुःखद कोट्स मराठीत घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला कठीण काळातून जाण्यात मदत होऊ शकते.
दुःखी सुविचार
Sad Love Quotes Marathi
दुःखी स्टेटस मराठी, सॅड स्टेटस, दुःखी संदेश, मराठी दुःखी फोटो, Sad breakup, marathi sad quotes, marathi quotes sad life, sad marathi status, sad Love quotes marathi, dhoka sad quotes ,sad messages in marathi, sad shayari in marathi, sad quotes in marathi, sad marathi photo in marathi.
दिखाव्याच्या दुनियेत खरं प्रेम करणार्या व्यक्तीला कधीच गमावू नका.
रोज तुझी आठवण येते. असं समजू नकोस की मी तुला विसरलोय. शांत आहे काही कारणामुळे.
या जगात मरण माणसाला असतं, पण खरं प्रेम केलेल्या आठवणींना कधीच नाही.
तुम्ही एखाद्याला कितीही जीव लावा, पण जाणारा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमची साथ सोडून निघूनच जातो.
खरं प्रेम तर भगवान श्रीकृष्णालाही मिळालं नाही, तरीही राधेवरचं प्रेम कृष्णाने कधी सोडलं नाही.
प्रेमात विश्वास महत्त्वाचा असतो; जिथे विश्वासाला तडा जातो, तिथे प्रेमाची व्याख्या संपते.
आयुष्यात सगळी नाती मनापासून निभावली मी, आणि म्हणूनच कदाचित आज गरज असताना माझ्या सोबत कोणीच नाही.
खरं प्रेम पावसासारखं असतं; पडण्याचं दु:ख आकाशाला असतं, आणि सावरण्याचा आनंद मातीत असतो.
जर समोरच्याला आपल्यामुळे त्रास होत असेल, तर त्याच्यापासून दूर व्हा.
आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय तिच्यावर प्रेम करू नका, आणि पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता कधीच गमावू नका.
खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा स्वतःमध्ये खुश राहणं नेहमीच चांगलं असतं.
जेव्हा मी तिच्या डोळ्यांत पाहिलं, तेव्हा कळलं की प्रेम कशाला म्हणतात, आणि आता ती सोडून गेली तेव्हा समजलं खरं प्रेम कशाला म्हणतात.
खरं प्रेम करणारा आठवणींच्या भवसागरात वाहून जातो, ज्याला ना कधी किनारा असतो, ना कोणता थांबा.
तिला काय कळणार खऱ्या प्रेमाची ओळख, जी रोज वेगवेगळ्या लोकांशी नातं जोडते.
Read More:
कलियुगात प्रेम फक्त शरीराचा एक मार्ग झालंय, पण खरं प्रेम करणारा आजही दगडातून पाझरणाऱ्या मुळीसारखा जिवंत आहे.
सोडून जाणारा निघून गेला, पण निभावणारा आजही कट्टर आहे.
जाणाऱ्याची शिक्षा आयुष्यात येणाऱ्या माणसाला कधीच द्यायची नसते.
समोरच्यावर इतकं प्रेम करू नका की स्वतःवर प्रेम करायला विसरून जाल.
माझं तुझ्यावर खरं प्रेम होतं गं, पण तू फक्त तुझा वेळ घालवण्यासाठी माझ्याशी खोटं नातं जोडलंस, आणि मी ते खरं मानून बसलो.
जेव्हा तू माझी होतीस, तेव्हा मी तुझा होतो, आणि आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे—मी केलं त्याला प्रेम म्हणतात, आणि तू केलं त्याला प्रेमाचा सौदा.
स्वतःपेक्षा जास्त जीव या जगात कोणावरही लावू नका; लोक खर्या प्रेमाच्या लायकीचे राहिलेले नाहीत आजकाल.
तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर बरं झालं असतं, आता प्रेम नावाच्या गोष्टीचा तिरस्कार वाटू लागलाय.
समजावूनही समोरच्याला समजत नसेल, तर समजून जा की त्याला तुमचं नातं नकोय.
सोडून जाणारा सहज निघून जातो आपल्या आयुष्यातून, त्याच्यावर जेव्हा प्रसंग येतो, तेव्हाच त्याला कळतं की 'जिवंत मरण' काय असतं ते.
इतकी नकोशी झाली का मी तुझ्या आयुष्यात की एकदा फोन करून बोलावंसही वाटत नाही?
रागामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्यापेक्षा त्या व्यक्तीसाठी राग सोडणं नेहमी चांगलं असतं.
आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटत असेल, तेव्हा फक्त एकच विचार करा की हे नातं का जोडलं होतं.
आयुष्यात कधीतरी कोणाच्या हासण्याचं कारण बना; दु:खी करायला सगळी दुनिया बसलेली असते.
कोणाची तरी सवय होणं हे प्रेमापेक्षा खूप वाईट असतं.
माझ्या ओठांवर आलेले शब्द तिथेच थांबून जातात. मी कधीच बोलत नाही, डोळ्यांत दाटलेले प्रेमळ भावही तसेच विरून जातात. हे सगळं तिला कधीच कळत नाही.
Sad Love Quotes in Marathi
दुःखी स्टेटस मराठी, सॅड ब्रेकअप स्टेटस, दुःखी शायरी, दुःखी संदेश, मराठी दुःखी फोटो, Sad breakup, marathi sad quotes, marathi quotes sad life, sad marathi status, sad love quotes marathi, dhoka sad quotes ,sad messages in marathi, sad shayari in marathi, sad quotes in marathi, Images, sad marathi photo in marathi.
या जगातील सर्वात सुंदर नातं असलेलं प्रेम कधी कधी सर्वात जास्त वाईट वाटायला लागतं, पण त्याचं कारण समजत नाही.
प्रेमाची परीकथा माझ्या आयुष्यात अशी आहे की त्याने मला अर्ध्या वाटेत सोडलंय, आणि मी मात्र अंधाऱ्या रात्रीत त्याच्या सावलीला शोधतोय.
तुझ्यात आणि माझ्यात एक साम्य होतं; मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं, आणि तू फक्त वेळ घालवण्यासाठी.
असं समजू नकोस की मी तुला विसरलोय. तुझ्या सुखासाठी शांत बसलोय, नाहीतर पूर्ण जगाला माहिती आहे आपलं प्रेम.
जेव्हा एखादी गोष्ट मनाला लागते, तेव्हा आयुष्यात कुठेच मन लागत नाही.
बोलणारा सहज बोलून जातो की आपलं नातं संपलं, पण सहन करणाऱ्याला खऱ्या प्रेमाची जाणीव असते.
पायाला झालेली जखम माणूस औषध लावून बरी करू शकतो, पण मनाला झालेली जखम आयुष्यात कधीच बरी होत नाही. ती आठवणींच्या स्पर्शाने नेहमीच मनाला टोचत असते.
कधी कधी देव तुमच्या आयुष्यात चुकीच्या माणसांना मुद्दाम पाठवतो, तुमचं वाईट करण्यासाठी नाही, तर चांगल्या आणि वाईट माणसांची ओळख देण्यासाठी.
आज अचानक तू मला दिसलीस तशीच आहेस जशी आधी होतीस, आणि मी मात्र रोज तुझ्या आठवणींमध्ये मरतोय.
एखाद्याला खोटी स्वप्नं दाखवून त्याच्या आयुष्याची वेळ वाया घालवणाऱ्याला खरं प्रेम कधीच कळत नाही.
मनाला झालेल्या जखमा फक्त ज्या व्यक्तीमुळे झाल्यात, त्याच व्यक्तीशी बोलूनच बर्या करता येतात.
हसणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यामागे लाखोंचं दु:ख दडलेलं असतं.
जवळच्या व्यक्तीसोबत बघितलेल्या स्वप्नांचं प्रवास आहे ते, वाटेत सोडलेल्या प्रेमाच्या हातांना आठवणींच्या स्पर्शानेच माणूस आयुष्यभर निभावत असतो.
भांडण करून नातं कधीच संपत नाही, उलट भांडणाने समोरच्याबद्दलचं प्रेम वाढतं.
जबरदस्तीच्या नात्यापेक्षा एकटे असणं आयुष्यात कधीही चांगलंच असतं.
नाती ही झाडाच्या पानांसारखी असतात; एकदा तुटली की, त्यांची हिरवाई कायमची निघून जाते.
एखाद्यावर प्रेम करणं सोपं असतं, पण ती व्यक्ती आपल्याला मिळणार नाही हे माहीत असूनही प्रेम करणं सगळ्यांना जमत नाही.
जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस, आणि तुझं वेड लावून मला माझ्या आयुष्यातून का निघून गेलीस?
आठवणींच्या या जगात मला जगायचं नाही, तू सोबत नाही आहेस हा विचारच मला खूप त्रास देतोय.
एकतर्फी प्रेम करणारा व्यक्ती प्रेम करत राहतो, समोरच्याला ते कळतही नाही, प्रेम करतंय की प्रेमाने बघतंय.
माणूस कधी आपल्या मर्जीने शांत नसतो, कोणी तरी खूप त्रास दिलेला असतो.
डोळे थकले माझे आकाशात बघून बघून, पण तो तारा तुटतच नाही ज्याला बघून मी तुला मागून घेईल.
हे बघ पिल्लू, आयुष्यभर खुश ठेवेन तुला, पण माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस.
कोणी तरी असेल जो माझी कमी पूर्ण करतोय, कदाचित त्यामुळेच तुला माझी आठवण येत नाही.
निघून गेलीस तर जा, मी माझ्या पद्धतीने जगतो.
साथी तर मला सुखासाठी पाहिजे, दुःखासाठी तर मीच पुरेसा आहे.
Ego, Attitude, Self Respect आणि राग ह्यांच्या शर्यतीत प्रेम कायम हरतं.
वेडा आहेस जो अजूनही तिची आठवण काढतोय, ती तर तुझ्या नंतर हजारो लोकांना विसरून गेली.
प्रेम आहे की नाही, ते मला माहित नाही; पण जेव्हा तुला online बघतो तेव्हा मनाला शांती मिळते.
शेवटी तुला मिळवणं हे माझं स्वप्नच राहिलं.
Marathi Sad Quotes Love
दुःखी स्टेटस मराठी, सॅड ब्रेकअप स्टेटस, दुःखी शायरी, दुःखी संदेश, मराठी दुःखी फोटो, Sad breakup, marathi sad quotes, marathi quotes sad life, sad marathi status, sad love quotes marathi, dhoka sad quotes ,sad messages in marathi, sad shayari in marathi, sad quotes in marathi, Images, sad marathi photo in marathi.
जर माहित असतं प्रेम एवढं तडपवणार, तर मन जोडण्याआधी हात जोडले असते.
ऐक, आता हात पकडलाय तर शेवटपर्यंत सोबत राहावं लागेल.
मी मेल्याने तर लाखो लोक रडतील, पण मी त्याला शोधतोय जो माझ्या रडण्याने मरेल.
मुलांमुलींमध्ये एक Promise असावा, तुझ्या नंतर ज्या मुलीवर प्रेम करेन, ती आपली मुलगी असेल.
ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो, कायम तेच लोकं आपल्याला विसरून जातात.
तो माझा नाही झाला तरी चालेल, पण जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव.
आजकालचं प्रेम Made in China सारखं आहे—no guarantee, no warranty.
जर माहित असतं की प्रेम एवढं तडपवतं, तर मन जोडण्याआधी हात जोडले असते.
Life मध्ये एक Partner असणं गरजेचं आहे, नाहीतर मनाचे शब्द status वर लिहावे लागतात.
आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होतं, थोडं नाही तर बेशुमार केलं होतं. मन तुटलं तेव्हा तिने सांगितलं, 'अरे मी तर Timepass करत होते.'
वेळ कितीही बदलली तरी चालेल, पण तू कधीच बदलू नकोस.
एकटं राहावंसं वाटतं कारण कोणी सोडून जाण्याची भीती नसते.
रडून रडून जिच्यासाठी डोळे लाल केले, शेवटी तिचा reply आला—'कोण आहेस तू, तुझी लायकी काय आहे?'
एवढं छोटंसं मन आहे माझं, पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचा प्रयत्न करतायत?
एकदा जर love feeling आली, तर त्यानंतर friend राहणं खूप कठीण होतं.
प्रेम फक्त मला झालं होतं, त्याला तर काही वेळेची नशा होती.
नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं.
एक मुलगी सहज कुणाच्या प्रेमात पडत नाही, पण जर पडली तर त्या मुलाची काळजी लहान बाळासारखी करते.
न गाडीवाला, न बंगलावाला; मुलींना पाहिजे खरं प्रेम करणारा.
माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली, तुझ्या प्रेमाची नजर नेहमी दुसरीकडे वळली.
पहिले विश्वास करून देतात की ते आपले आहेत, मग नंतर का विसरून जातात काय माहित.
तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण आहे, आणि हे तुला सांगणं अजूनही कठीण आहे.
ती तुमच्यासाठी तिचं आडनाव बदलते, आणि तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही.
कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे, पण एक दिवस प्रेम झालं आणि आम्ही लावारिस झालो.
कधी कधी जुने दिवस आठवले की रडू येतं; जेव्हा ती सोबत असायची, तेव्हा लोक जळायचे, पण आज तीच माझ्यावर जळते.
विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नातं टिकेल.
खूप नशीबवान असतात ती लोक ज्याचं प्रेम, आदर आणि इज्जत सुद्धा करतात.
आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणावर तरी खरं प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते.
Marathi Quotes Sad Love Life
दुःखी स्टेटस मराठी, सॅड ब्रेकअप स्टेटस, दुःखी शायरी, दुःखी संदेश, मराठी दुःखी फोटो, Sad breakup, marathi sad quotes, marathi quotes sad life, sad marathi status, sad love quotes marathi, dhoka sad quotes ,sad messages in marathi, sad shayari in marathi, sad quotes in marathi, Images, sad marathi photo in marathi.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहते, आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते.
तुझ्यावर प्रेम केलं हीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली.
Relationship संपेल पण प्रेम कधीच संपणार नाही.
कोणी नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने, वेळ सगळ्यांना जगायला शिकवतो.
मनात खूप दु:खं होतं, जेव्हा तू बोलतेस की माझ्या आयुष्याचा driver दुसरा कोणीतरी आहे.
माझी आठवण येईल तुला, जेव्हा तुझे मुलं विचारतील—मम्मी, तू कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतंस?
प्रेमात चेहरा सगळेच बघतात, पण जे लोक मन बघतात ते खूप नशीबवान असतात.
आठवणींच्या या भिंतीवर, तुझ्या सोबतच्या क्षणांची छायाचित्रं अजूनही लटकलेली आहेत.
प्रेमाच्या गहिराईतून धोका मिळाला की, जखम अंतरात्म्यापर्यंत घर करते; आणि त्या जखमेचे अश्रू शब्दांमध्ये सापडत नाहीत, ते फक्त वेदनांनी व्यक्त होतात.
तू नसल्याचं दुःख माझ्या जीवनातलं सर्वात मोठं सत्य आहे.
आयुष्यातला सर्वात कठीण क्षण तो असतो, जेव्हा आपल्याला दुखावणार्या व्यक्तीला माफ करावं लागतं, कारण त्याच्या आठवणी आपल्याला सोडत नाहीत.
तू मला सोडून गेल्यावर, तू माझ्या हृदयात एक अदृश्य जखम सोडून गेलास, जी माझ्या काळजात खोलवर पोहोचली आहे.
प्रत्येक रात्र माझ्या एकटेपणाची साक्ष देत असते, जेव्हा मी तुझ्या आठवणीत हरवतो.
तुझ्या प्रेमाच्या उष्णतेच्या आठवणींनी माझ्या जीवनाला उब दिली होती, पण आता तुझ्या विरहाची थंडी माझ्या अस्तित्वात घर करून बसली आहे.
आजही तुझ्या स्मृतींच्या गल्ल्यांमध्ये मी हरवतो, आणि प्रत्येक वळणावर तूच मला दिसतेस.
प्रत्येक रात्री मी तुझ्या आठवणींसोबत लढतो, आणि प्रत्येक पहाटे माझं हृदय आणखी जखमी होऊन उठतं.
दुःख नेहमीच माझ्याजवळ सावलीसारखं राहिलं, तुझ्या आठवणींच्या प्रत्येक पावसात मी भिजत राहिलो.
ज्यांनी आपल्याला सर्वात जास्त दुखावलं, तेच आपल्यासाठी सर्वात जवळचे असतात, आणि हीच गोष्ट सर्वात जास्त वेदनादायक असते.
जीवन कधी कधी एक समुद्र वाटतो, ज्याच्या गहिराईत माझं दुःख लपलेलं आहे.
माझ्या प्रेमाची गहिराई तू कधीच समजू शकली नाहीस, आणि तुझ्या निर्णयाने माझ्या जगण्याची संपूर्ण दिशा बदलून गेली.
तुझ्या वागणुकीतील बदल माझ्या हृदयाला छेदून गेले, जसे शांत वार्यात अचानक वादळ येतं.
मी हसतोय, पण माझ्या हसण्यामागे दडलेलं दुःख कोणालाही समजत नाही.
स्वप्न पाहण्याची आणि ते साकार करण्याची इच्छा तुझ्या विसरण्याच्या प्रयत्नांमध्ये हरवली आहे.
धोक्याची वेदना माझ्या आत खोल रुजली आहे, जी माझ्या शब्दांतून व्यक्त होत नाही; ती फक्त अश्रूंच्या भाषेतून कळते.
माझे अश्रू तुला कधीच समजणार नाहीत, कारण तूच माझ्या दुःखाचं कारण आहेस.
तुझ्या प्रेमाच्या वाटेवरील प्रत्येक पाऊलखुणा, माझ्या जीवनाच्या वाळवंटातील एक आठवण आहे.
तुझ्याकडून मिळालेलं दुःख माझ्या आत्म्याच्या गाभ्यात कोरलं गेलं आहे, ज्याची शाई कधीच पुसता येणार नाही.
तू गेल्यानंतर, माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस एक नवीन संघर्ष बनला आहे.
ज्या आठवणींनी माझं जीवन समृद्ध केलं, त्याच आठवणी आता माझ्या दुःखाचं कारण बनल्या आहेत.
जगण्याचा उत्साह आणि मरण्याची इच्छा, हे दोन्ही माझ्या मनात सतत संघर्ष करत असतात.
दुःखी स्टेटस मराठी
दुःखी स्टेटस मराठी, सॅड ब्रेकअप स्टेटस, दुःखी शायरी, दुःखी संदेश, मराठी दुःखी फोटो, Sad breakup, marathi sad quotes, marathi quotes sad life, sad marathi status, sad love quotes marathi, dhoka sad quotes ,sad messages in marathi, sad shayari in marathi, sad quotes in marathi, Images, sad marathi photo in marathi.
जेव्हा प्रेमात विश्वास तुटतो, तेव्हा शब्दांचा काहीच अर्थ उरत नाही, फक्त एक अव्यक्त दुःख शिल्लक राहतं.
तुझ्याशिवाय जगण्याचा उत्साह संपला आहे, आणि तू गेल्यानंतरची प्रत्येक क्षण असह्य बनली आहे, जणू काही एक अंतहीन प्रवास.
स्वप्नांची साथ सोडून जाणाऱ्या प्रत्येक रात्रीला, तुझ्याशिवाय झालेलं माझं जीवन अधिक तीव्रतेने जाणवतं.
मनाच्या या गडद खोलीत, जिथे प्रत्येक आठवण मला तुझ्याशिवाय अधिक एकाकी बनवते, तिथे तुझ्या प्रेमाचा दिवा नेहमीच उजळत राहतो.
प्रत्येक रात्री मी तुझ्यासाठी तारे मोजतो, आणि प्रत्येक तारा मला तुझी आठवण करून देतो.
तू माझ्या दुःखाचं कारण नसलीस तरी, माझ्या सुखाचं स्वप्न मात्र तूच होतीस.
जे काही सुंदर होतं, ते सगळं तुझ्या गेल्यानंतर माझ्या आयुष्यातून दूर झालं.
तुझ्याशिवाय जगणं मला एक शिक्षाच वाटतं, जिथे प्रत्येक क्षण मला अधिकच कठीण भासतो.
तू गेल्यावर माझं जग सुन्न झालं आहे, तुझ्या आठवणीत मी रोजचं जगतो.
हृदयातील ही वेदना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे, कारण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अधूरं आहे.
काही दुःख इतके खोलवर असतात की, ते शब्दांत व्यक्त करणं कधीच शक्य नसतं.
तुझ्यासोबत घालवलेले क्षण माझ्या आठवणीत कायमचे कोरले गेले आहेत, पण आता तुझ्या शिवाय प्रत्येक क्षण एकांताचा आहे.
तू निघून गेल्यापासून माझ्या जगण्याचा उत्साह कमी झाला आहे, आता फक्त तुझ्या आठवणीतच सावरत आहे.
तुझ्या प्रेमाच्या कहाणीत माझं काहीही स्थान नसलं तरी, माझ्या आयुष्यात तूच माझं सर्वस्व आहेस.
माझ्या आयुष्याचा काळजीपूर्वक विणलेला धागा, तुझ्या एका निर्णयाने पूर्णपणे विस्कटला.
तुझ्यासाठी माझ्या हृदयातलं प्रेम कधीच कमी होणार नाही, जरी तू माझ्यापासून दूर गेलीस तरी.
आशा आहे की तुम्हाला Sad Love Quotes Marathi म्हणजेच प्रेमात धोका शायरी मराठी, दुःखी स्टेटस मराठी आवडले असतील. अशाच आणखी ब्लॉग्स तुम्ही Trendingmarathi.in येथे वाचू शकता.
दुःखी स्टेटस मराठी, सॅड ब्रेकअप स्टेटस, प्रेमात धोका शायरी मराठी, दुःखी संदेश, मराठी दुःखी फोटो, Sad breakup, marathi sad quotes, marathi quotes sad life, sad marathi status, sad love quotes marathi, dhoka sad quotes ,sad messages in marathi, sad shayari in marathi, sad quotes in marathi, Images, sad marathi photo in marat