Fishpond in Marathi: 100+ Best Marathi Fishpond For Friend, Boy & Girl


Welcome to the captivating world of the “Fishpond in Marathi,” a traditional and immensely popular activity that brings together communities in Maharashtra. The Marathi Fishpond game, or “मराठी फिशपॉंड” as it’s known in Marathi, is more than just a pastime; it’s a cultural celebration that embraces wit and humor.

Fishpond in Marathi

Fishpond in Marathi: Marathi Fishpond हा एक एक रोमांचक आणि मनोरंजक गेम आहे. साधारणतः या गेम ची उत्पत्ती महाराष्ट्रातील शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांमध्ये झाली असावी, आणि त्यानंतर Fishpond च्या नावाने प्रसिद्ध झाली. हा फिशपॉन्ड Fishpond Game एकमेकांचे व्यंग करणारा आणि त्याचद्वारे मजामस्ती करणारा एक गेम आहे. Fishpond हा असा खेळ आहे जिथे आपल्या मित्र मैत्रिणींना विनोदी फिशपॉन्ड चॅलेंज देऊ शकतो.

Fishpond Meaning in Marathi

Fishpond हा एक मनोरंजक खेळ आहे, जो अनेकदा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान खेळला जातो. Fishpond साठी मराठी शब्द “माशाचे तळे” असे बोलू शकतो. या गेममध्ये, सहभागींना मजेदार आणि विनोदी वर्णन किंवा संदेश दिले जातात जे सहसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा सवयींबद्दल एक खेळकर इशारा किंवा मैत्रीपूर्ण विनोद सांगत असतात.

हे संदेश मोठ्याने वाचले जातात आणि सहभागीने ते कोणी लिहिले आहेत याचा अंदाज लावायचा असतो किंवा काही संदेश हे अंदाज न लावता ते फक्त मनोरंजनासाठी असू शकतात. हा एक हलका-फुलका खेळ आहे ज्याचा उद्देश संमेलने आणि कार्यक्रमांमध्ये मजा करणे आहे.

Marathi Fishpond For Best Friend

Marathi Fishpond For Best Friend
Marathi Fishpond For Best Friend

खिशात नाही आणा,
आणि म्हणजे मला बाजीराव म्हणा

कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा दिसतो कसा राजहंस

Read More:

बुलेटवर बसला वाघ, वाघानी मारला स्टाटर
भाऊचा लोक बघून पोरी घेतात एक क्वार्टर

चीफ गेस्ट म्हणून माधुरीला आणली,
तिला पाहून भाऊ लागला तिच्या पाठी
उरलेल्या सगळ्यांनी दिली भाऊला मस्त काठी

आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळणे असतील
अशावेळी चांगल्या चपला वापरा

पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका

स्वत:ला समजतो मिथून
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून

डोक्याची झाली वाटी, हाडांची झाली काठी,
तरी… ला वाटे सगळ्या मुलीचं माझ्या पाठी

स्वत:ला समजतो विनोद खन्ना,
हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना

ह्रदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता,
महाराष्ट्राच्या शिजुकाचा ह्योच एक नोबिता

बाटलीत बाटली, काचेची बाटली,
भाऊचा लुक बघून कोरोनाची फाटली

अरे कुठं तो शाहरुख
आणि कुठे ते सल्लू
आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात
आलं रे माझं पिल्लू

भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून,
ती पळाली वावरात टंबरेल टाकून

नाक्यानाक्यावर असते पानाची टपरी,
भाऊला बघून पोरी म्हणतात आला गं माझा छपरी

भाऊची पाहिली जशी अदा,
त्यावर राणू मंडल झाली फिदा

Fishpond in Marathi For Boys

Fishpond in Marathi For Boys
Fishpond in Marathi For Boys

मला कवितेचा आहे छंद
मला कवितेचा आहे छंद
यमक जुळला म्हणून सांगतो,

तू आहेस मंद
रुप तेरा मस्ताना
कवळी पडली हसताना
आणि टेबल पडले बसताना

लिहून लिहून झिजले खडू
लिहून लिहून झिडले खडू
आता तरी दे लग्नाचे लाडू

तुझं गावं पुना…
माझं गावं पुना…
आपली दोघांची जोडी म्हणजे
तम्बाखू आणि चुना

पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते, ती एकदाच दात घासते

काय मी सांगू,कसं मी सांगू,
मलाच वाटे माझी लाज
माझ्यामुळे तुटला वजनाचा काटा आज

दूरुन पाहिली तर पोरगी दिसू
लागली एकदम किल्लर,
जवळून पाहिले तर मागू लागली चिल्लर

मागून पाहिले तर दिसली स्वर्गातली अप्सरा,
समोरुन पाहिली तर दिसली अडगळीतला पसारा

मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
भाऊला पाहून पोरं म्हणतात हाय हाय कसं गालात हसतं आमचं फुलपाखरु

कशाला करतेय बॉयकट
कशाला करतेयस बॉबकट
सरळ करुन टाक तुझ्या केसांचा गांधीकट

फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
इतक्या गोड चेहऱ्याला फेअर अँड लव्हली कशाला

करायला गेली रक्तदान
करायला गेली रक्तदान,
डॉक्टर म्हणाले बाटली नाही पहिला चमचा आण

पाणी गरम केल्यावर आल्या नुसत्या वाफा,
पोरी म्हणतात बाकी सगळे झेंडू
तूच माझा चाफा

चेहरा भोळा… लफडी सोळा,
तरी भाऊ थांबतोय कुठे
अजूनही पोरींचे नंबर करतोय गोळा

पाळण्यात बसून खेत होतो झोका,
दादाचा फोटो पाहून रणवीरने दिला कतरीनाला धोका

आला गणपती वाजू दे आता बॅण्ड बाजा
भाऊंना पाहून पोरी म्हणतात
कुंडी मत खडकावो राजा

गावरान अंडी तळली तुपात
कायतरी जादू आहे भाऊच्या रुपात

खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या..
खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या.
अन् प्रत्येक पोरीला बघून भाऊ म्हणतात,
बाई वाड्यावर या

भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले।
रानू मंडल नि त्यांना मुके दिले।

मला आवडतो हापूस आंबा।
भाऊ आमचा ब्लॅक माम्बा।

भाऊ किती चांगला आपल्या मनाला खूप पटला।
तुम्हीही समजून घ्या तो फक्त जुलाबाने गळाटला।

शिळी भाकर पातळ बेसन।
भाऊवर फिदा श्रुती हसन।

Fishpond In Marathi For Girl

Fishpond In Marathi For Girl
Fishpond In Marathi For Girl

सेल सेल सेल
खोबरेल तेलाचा सेल
आता तरी लाव तुझ्या झिपऱ्याला तेल

बोर्नविटा खाऊन माझ्या अंगात आली शक्ती
शोधून शोधून थकलो कुठे आहे माझी भक्ती

लागला तिचा जरा धक्का
भलताच होता मऊ
ती म्हणजे सॉरी मजला,
मी म्हणालो थँक्यू

सामने से देखा तो कश्मिर की कली,
पीछे से देखा तो जय बजरंगबली

स्वत:ला समजते ऐश्वर्या राय
ही तर आमच्या घरची कामवाली बाय

हा माझा भाऊ तो माझा भाऊ
आता सिनेमा कोणासोबत पाहू

हम दो सहेलिया बचपन की,
एक पचास ऑर पचपन की

दूर से देखा तो आसमान की परी,
पास जाकर देखा तो पावडर की परी

भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गए,
कुछ गिरफ्तार हो गए
कुछ हमारे पास रह गए

हवी कोणी आपली मनापासून वाट पाहणारी,
हीच आहे का ती भंडाऱ्यात दोनवेळा जेवणारी

जिवलग मैत्रिणींसाठी
आम्ही दोघी मैत्रिणी, जिद्दीच्या जिद्दीच्या
हातात वह्या रद्दीच्या रद्दीच्या

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
_ नाक्यावर चष्म्याचे ओझे

आरश्यात पाहिले की, आरसा म्हणतो ब्युटीफुल,
मागे पाहिले की म्हणतो, एप्रिल फुल

वादळात येतो नुस्ता जोरदार वारा,
मॅडमचा लुक नुसता आ रा रा रा

कुणी खातयं चणं आणि कुणी खातंय शेंगदाणा,
या फोटोला पाहून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा
_बाई म्हणजे पोरांसाठी नजराणा

चटणी बनवण्यासाठी जसा वापरतात जवस
_मिळावी प्रत्येक मुलाचा नवस

सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
_ला बगुन पोर म्हणत्यात हेच आमचं फ्यूचर

Madam ची अदा एवढी मस्त
की पोर झाली कोरोना ग्रस्त

भिंगाचा चष्मा घालून मॅडम डोळे मिचकी
अन पोरं काढतात आठवण म्हणून मॅडम ला येते उचकी

हवी कोणी आपली मनापासून वाट बघणारी
हीच आहे ती भंडाऱ्यात २ वेळा जेवणारी

College Fishponds In Marathi

College Fishponds In Marathi
College Fishponds In Marathi

भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि दादाच नुसता फोटो पाहायला पोरी बसतात नटून थटून

मुन्नीने लावला झंडुबाम
मुन्नीने लावला झंडुबाम
_कसा दिसतो एकदम गुलाबजाम

आमच्या भाऊंच्या घरात मार्बलची फरशी
सगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचो
भाऊ आमचा घालतो अमूल माचो

कोकणात आमच्या मिळतो आंबा
कोकणात आमच्या मिळतो आंबा,
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात आज रात्री इथंच थांबा

डोळे तुझे जुल्मी गडे
डोळे तुझे जुल्मी गडे
अगं पण जवळूून पाहिले तर वाकडे तिकडे

कॉलेजमध्ये भाऊ होता आमचा लयच कमिना,
आता पोरी म्हणतात,
भाऊंमध्येम काही राहिला नाही पूर्वीसारखा स्टॅमिना

डब्बे मे डबा,
डब्बे मे दही,
भाऊ, वो बुलाती है मगर जाने का नाही

इकडून पाहिला तर राजेश खन्ना,
तिकडून पाहिला तर विनाद खन्ना,
पण __ तर आहे आमचा टायगरमधील अण्णा

दुकान आहेत बंद आज फक्त मिळतोय किराणा,
भाऊंचा फोटो म्हणजे सगळ्या पोरींसाठी नुसता नजराना

गोबरे गोबरे गाल, ताईचे गोबरे गोबरे गाल,
सर्व पोर म्हणतात हिला मेरा इश्क तेरे नाल

जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात _साठी एकदम कडक उपवास

तुझे फोटो पाहून दादा माझे मन दाटले
म्हणूनच पोरी म्हणतात का तुला आमचा रामदास आठवले

कित्येक पोरी गेल्यात कोमात,
भाऊ तुमच्या नादाला लागून,
तुमचा एक लुक पाहून जंगलातील
प्राणी लागलेत वळवळू

गायीला इंग्रजीमध्ये म्हणतात काऊ,
लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ

Marathi Fishpond Comedy

Marathi Fishpond Comedy
Marathi Fishpond Comedy

तुझ्यासाठी माझं मनं कोरं पान आहे,
अरे इतका उतावळा होऊ नकोस मी एंगेज आहे

झाली होती नाईट
म्हणून बंद करायला गेलो लाईट,
लाईट काही बंद पडला नाही,
पण कमी पडली हाईट

रुप तेरा मस्ताना, हळू बस नाहीतर
बेंच तुटेल बसताना

जिथे असेल फुकटची पार्टी
तिथे हजर असतील आमची ही सगळी कार्टी

सुंदर माझे घर, घराबाहेर फर्निचर
सुंदर माझे घर, घराबाहेर फर्निचर,
ताईला बघून पोर बोलतात हेच आहे आमचं फ्युचर

कॉलेजला येतो सुटाबुटात
आणि घरी झोपतो गोणपाटात

पुढून सपाट मागून सपाट
ही तर आहे गोदरेजचे कपाट

बोलतो खणखणीत
चालतो खणखणीत
समोर दिसल्यावर वाटते द्यावे एक सणसणीत

छुम छुम कर आयी
झूम झूम कर चली गयी
सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधकर चली गयी

इकडून आला म्हशींचा घोळका,
तिकडून आला म्हशींचा घोळका,
_म्हणे मला ओळखा

परातीत परात परातीत भात,
बसली दारात,
तर उंदीर कसा येईल घरात

ज्या घरात असतील सुना
ज्या घरात असतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना

बनवलेत लाडू त्यात टाकला रवा,
मुंबई पुण्याच्या मुली म्हणतात,
आम्हाला हाच नवरा हवा

अटक मटक चवळी चटक
उंची वाढत नसेल तर कॉलेजच्या गेटला लटक

पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका

Fishpond in Marathi For Teachers

सर/ मॅडम कधी देणार तुमच्या लग्नाचे लाडू.
कधी देतात प्रश्नपत्रिका तर कधी देतात उत्तरपत्रिका
लवकर द्या आता लग्नपत्रिका

ये लेक्चर ही कोनसा_ न वो समझ सके ना हम
लिहून लिहून झिजले किती तरी खडू

इतिहासाच्या तासाला मॅडमची कायम चालते चळवळ,
आम्हाला मात्र करून देत नाहीत वळवळ.

भूगोलाच्या मॅडम म्हणातात लवकर आणा पृथ्वी गोल,
पण त्याच बनल्यात शिकवून शिकवून ढब्बू ढोल.

बाई वर्गात आल्या की सांगतात काहीबाही,
त्यांना बेल होताच असते घरी जायची घाई.

घड्याळात वाजले बारा,
सर बस झाला अभ्यासाचा पसारा

इकडून आला वारा,
तिकडून आला वारा,
सरांचा चढतो सारखा पारा

सर कशाला हवा तुम्हाला बॉब कट,
एकदाच मारून टाका की आपला गांधी कट

भूगोलात सुटतात सोसायट्यांचे वारे,
सर नुसतेच छडीने मारे

आम्हाला सांगतात हे खंड ते खंड,
सर मधल्या सुट्टीत खातात नुसते श्रीखंड

फळ्यावर लिहून लिहून संपवले सगळे खडू,
आता तरी गुरुजी द्या कि लग्नाचे लाडू

कधीकाळी आला होता रोग नारू,
आमच्या सरांना लागते कधीमधी दारू

सर रोज नको नको त्या प्रश्नपत्रिका
आम्हाला हवी तुमची लग्नाची पत्रिका

सर/मॅडम साठी:
अजीब दास्तां ही ये कहा शुरू कहा खतम

ह्या लेखामुळे आपल्या सर्वांना ‘मराठीतील Fishpond Game Marathi गेमबद्दल संपूर्ण माहिती आणि गेम मध्ये वापरण्यात येणारे काही संदेश दिले आहेत. आपल्याला ह्या फिशपॉन्ड गेममध्ये भाग घेऊन खूप मनोरंजक अनुभव मिळवता येतील. असंच Fishpond Marathi गेम खेळत राहा आणि मनोरंजनाचे नवीन स्तर गाठत रहा.

Fishpond in Marathi ह्या आनंदी आणि अत्यंत रोमांचक गेमची उत्कृष्टता जरूर आपल्याला खेळताना समजून येईल. Fishpond Game Marathi गेम आपल्यासाठी आणि आपल्या मित्रांसाठी नक्कीच मनोरंजनाची मेजवानी ठरेल. Marathi Fishpond हा खेळ खरोखर आपले मनोरंजन करून आपला चांगला timepass करून देतो.

Tags: Fishpond in Marathi, Fishpond Meaning in Marathi, Marathi Fishpond For Best Friend, Fishpond in Marathi For Boys, Fishpond In Marathi For Girl, College Fishponds In Marathi, Marathi Fishpond Comedy.

Leave a Comment