Marathi Wedding Quotes: Best Lagn Quotes Marathi, Marriage Quotes

Marathi Wedding Quotes : Best Lagn Quotes Marathi : या लेखात, आम्ही Marathi Wedding Quotes चा शोध घेऊ जे या पवित्र बंधनाचे सार सुंदरपणे व्यक्त करतील. आयुष्यभराच्या सहवासाच्या वचनापासून ते समृद्धीच्या आशीर्वादापर्यंत, हे Wedding Quotes in Marathi केवळ शब्दांपेक्षा बरेच काही आहेत – ते महाराष्ट्राच्या खोलवर रुजलेल्या चालीरीती आणि चैतन्यशील संस्कृती प्रतिबिंबित करतात.

तुम्‍ही तुमच्‍या वेडिंग कार्डमध्‍ये किंवा तुमच्या Brother, Sister, Friend यांच्या Wedding साठी Quotes समाविष्‍ट करण्‍यासाठी एक परिपूर्ण Message शोधत असल्‍यास किंवा मराठी विवाह परंपरांची सखोल माहिती जाणून घेऊ इच्छित असल्‍यास, आमच्‍या Marathi Wedding Quotes चा संग्रह तुम्‍हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल. चला तर मग, या Wedding Quotes in Marathi चा शोध घेऊया आणि या परंपरेची भव्यता साजरी करूया.

Marathi Wedding Quotes

गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग,
आज असा पिवळा झाला
लेकीला हळद लागताना पाहून,
तुझा बाप हळवा झाला

Marathi Wedding Quotes
Marathi Wedding Quotes

लग्न म्हणजे एक पवित्र बंधन,
दोन नात्याची सात जन्माची गुंफण

हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून

भविष्याची स्वप्न रंगवत,
भूतकाळाचे स्मरण ठेवत
करा आयुष्याची नवी सुरूवात

Marathi Wedding Quotes
Marathi Wedding Quotes

नाती जन्मोजन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली

आयुष्यभराची साथ मिळावी
आणि तुमच्या दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी
नांदा सौख्यभरे
एकमेकांचा धरत हातात हात
तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ

गोड गोजिरी लाड लाजिरी,
होणार आज तू नवरी
लाडकी आई बाबांची,
होणार सून आता एका नव्या घराची

Read More:

Marathi Wedding Quotes
Marathi Wedding Quotes

लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे

लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा

Wedding Quotes Marathi

लग्न म्हणजे नवी सुरूवात,
नवीन नात्याची सुंदर गुंफण

Wedding Quotes Marathi
Wedding Quotes Marathi

लग्न म्हणजे
आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय क्षण

एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
हीच तुमची कहाणी
कारण त्यामुळेच मिळाली आज,
राजाला त्याची राणी

लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत

Wedding Quotes Marathi
Wedding Quotes Marathi

गोड गोजिरी लाड लाजिरी
लाडकी आई बाबांची
नवरी होणार आज तू
सून एका नव्या घराची

स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते

लग्नसोहळा हा आनंदाचा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टक सुरू होताच
जीव कातरला आई-बापाचा

Wedding Quotes Marathi
Wedding Quotes Marathi

विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो,
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो,
तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो

हे प्रेमाचे धागे, नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले

माझ्या इवल्याशा ह्रदयात तुम्हाला
दोघांसाठी खूप खूप जागा आहे,
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच माझी इच्छा आहे

Wedding Quotes in Marathi

जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे

Wedding Quotes in Marathi
Wedding Quotes in Marathi

नेहमी एकमेकांसाठी ठामपणे उभी राहणारी,
वेळोवेळी साथ देणारी, आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी
अशी तुमची जोडी

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने जुळलेली,
तुम्हा दोघांच्या प्रेमाला, रेशीम धाग्यात गुंफले

आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे,
जे जे हवे ते तुम्हाला मिळावे

भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली

Wedding Quotes in Marathi
Wedding Quotes in Marathi

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं, परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळा

Quotes For Wedding in Marathi

लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे

Quotes For Wedding in Marathi
Quotes For Wedding in Marathi

लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं आणि
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावेत

तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते

Quotes For Wedding in Marathi
Quotes For Wedding in Marathi

आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा

चंद्र आणि तारांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे
आणि आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे

Quotes For Wedding in Marathi
Quotes For Wedding in Marathi

आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे

नाती जन्मोजन्मींची,
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली

Quotes For Wedding Marathi

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो

Quotes For Wedding Marathi
Quotes For Wedding Marathi

आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले

स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते

Quotes For Wedding Marathi
Quotes For Wedding Marathi

लग्नसोहळा हा आनंदाचा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टक सुरू होताच
जीव कातरला आई-बापाचा

सुखी संसाराचे गुपित
प्रेमाचे नाते आहे तुम्हा उभयतांचे
समजंसपण हे गुपित आहे सुखी संसाराचे
संसाराची वाट कठीण आहे थोडी
पण एकमेकांना साथ देत वाटेल त्याची गोडी
एकमेकांवरील प्रेमाचा असाच ठेवा ओलावा
ज्यामुळे सहवास तुमचा वाटेल तुम्हाला हवाहवा
तुमच्या संसाराची गोडी कामय अशीच राहो

Quotes For Wedding Marathi
Quotes For Wedding Marathi

जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे

विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो,
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो,
तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो

भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात

तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे, तुमच्या संसाराच्या वेलीवर सुख समाधान नांदू दे

Lagn Quotes in Marathi

हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग

Lagn Quotes in Marathi
Lagn Quotes in Marathi

लग्न लग्न म्हणजे काय असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं
त्याच्या मनातील विचाराचं
तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्नाआधी त्याचं
उत्तर तयार असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं
त्याला लागताच ठसका
तिच्या डोळ्या पाणी तराळतं
तिला ठेच लागताच
त्याचं मन कळवळतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं
तिने चहा केला तरी
त्याला थंड सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं
तिला फुल हवं असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं
त्याच्या बेफिकिरीला
तिच्या जाणिवेचं कोंदण असतं
त्याच्या चुकांवर
तिने घालतेलं पांघरूण असतं

लग्न लग्न म्हणजे काय असतं
दोन जीवांचा मेळ असतो
राजा राणीचा मांडलेला
भातुकलीचा खेळ असतो
म्हणतात मुलीचं घर सोडणं
तिच्यासाठी खूप अवघड असतं
पण आपल्या जगात दुसऱ्याला आणणं
हे मुलासाठी पण सोपं नसतं
हल्ली लग्न पद्धती बदलल्या असतील
पण लग्नाचा अर्थ नाही
मग ठरवून झालं किव्हा प्रेमविवाह
त्याने काही फरक पडत नाही
मंगल अष्टकांचा गुंज झाला
जळून आले नाते प्रेमाचे
दोघांच्या सुखी संसारासाठी
टाका आशिर्वाद अक्षताचे
सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
प्रत्येक वचनासोबत
द्या दोघांनी एकमेकांची साथ

Lagn Quotes in Marathi
Lagn Quotes in Marathi

लग्न म्हणजे
एक अशी रेशीम गाठ
जशी सोनेरी किरणांची पहाट
कडू आणि गोड क्षणांची लाट
जन्मभर समजूतदारपणाची साथ
लग्न म्हणजे
एकमेकांना एकमेकांचा वेळ
आपुलकी आणि स्नेहाने भरलेला
दोन कुटुंबाचा मेळ

लग्न ते सुंदर जंगल आहे जिथे
बहादुर वाघाची शिकार हरणी करतात
लग्न म्हणजे अहो ऐकलंत का? पासून
बहिरे झाला की काय? पर्यंतचा प्रवास
लग्न म्हणजे तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही पासून तुझ्यासारखे छप्पन बघितले आहेत पर्यंतचा प्रवास
लग्न म्हणजे तू राहू दे पासून
मेहरबानी करून, तू तर राहूच दे पर्यंतचा प्रवास
वैवाहिक जीवन म्हणजे काश्मिरसारखं आहे
कारण ते सुंदर आहेच पण त्यात आतंक पण तितकाच आहे

Lagn Quotes in Marathi
Lagn Quotes in Marathi

लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत

देवाकडे हीच प्रार्थना असेल की तुम्हाला
वैभव, संपन्नता,प्रगती, प्रगती, आदर्श, आरोग्य, कीर्ती
आणि समृद्धीसह आयुष्याच्या वाटेवर एकत्र प्रवास करण्याची ताकद देवो.

समुद्रापेक्षा सखोल तुमचे नाते
आकाशापेक्षा उंच तुमचे नाते
असेच असू द्या एकमेकांसोबत चे तुमचे नाते
प्रेमाची ओळख असावी तुमचे हे नाते

Lagn Quotes in Marathi
Lagn Quotes in Marathi

माझे तुझ्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही.
मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे
आणि शेवटच्या श्वासापर्यंत
मी तुझ्यावरच प्रेम करत राहील

आज या शुभ मुहूर्तावर एका गोड नात्याची सुरुवात झाली आहे,
तुम्ही दोघांनी सदैव सोबत रहावे,
हीच देवाकडे विनंती,
तुमच्या लग्नासाठी शुभेच्छा.

Lagn Quotes Marathi

आज उत्सवाचा दिवस आहे, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, आज जणू सणासुदीच आहे, माझ्या मित्राला लग्नाचा फिवर आला आहे, मित्रा तुझे खूप खूप अभिनंदन.

Lagn Quotes Marathi
Lagn Quotes Marathi

प्रत्येक अडचणीत एकमेकांची साथ द्या, हसत-हसत आयुष्य जगा, नेहमी आपल्यासाठी देवाकडे प्रार्थना करू, आपण नेहमी आनंदी राहावे.

जिच्यासोबत आयुष्यभर जगता येईल अशा व्यक्तीशी लग्न करू नका, तर त्या व्यक्तीशीच लग्न करा जिच्याशिवाय क्षणभरही जगता येत नाही.

लग्न हा जीवनाचा एक असा पैलू आहे, ज्यात जबाबदाऱ्या वाढल्या तरी बरं वाटतं.

वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी प्रेमाचा अभाव आणि मैत्रीचा अभाव असता कामा नये.

जेव्हा तुम्ही वैवाहिक जीवनात त्याग करता तेव्हा तुम्ही एकमेकांसाठी नसून नातेसंबंधाच्या एकतेसाठी त्याग करता.

Lagn Quotes Marathi
Lagn Quotes Marathi

तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा,
देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो.

तुम्हा दोघांचं वय जसजसे वाढत जाईल तसतसे तुमचे प्रेम अधिक मजबूत होऊ दे.
पुढील एकत्र आनंदी आयुष्य घालवण्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.

देव त्याच्या दैवी सामर्थ्याने व कृपेने तुमचे बंधन अधिक बळकट करो आणि कायम तुम्हा दोघांना एकत्र ठेवो.
तुम्हा दोघांनाही सुखी वैवाहिक आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण दोघे एकत्र खूप छान दिसता
आपण दोघे एकमेकांवर कायम असेच प्रेम करत रहा
तुमचे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ दे,
आमच्याकडुन तुमच्यासाठी देवाकडे हीच प्रार्थना.

जीवनाची बाग हिरवीगार होवो
आयुष्य आनंदाने भरू येवो,
देव ही जोडी अशी ठेवो,
तुमचा संसार अजून शंभर वर्षे असाच राहो.

In conclusion, Marathi Wedding Quotes and Lagn Quotes Marathi provide a charming glimpse into the deep cultural roots and emotional richness of Marathi weddings. These wedding quotes in Marathi, brimming with wisdom and warmth, are often used to express love, commitment, and joy.

Whether it’s a wedding toast or a heartfelt message in a wedding card, the right Marathi wedding quote can truly enhance the occasion. So, when it comes to finding the perfect words for such a special day, don’t underestimate the power of Marathi wedding quotes.

They encapsulate the essence of love and togetherness, making them an integral part of any Marathi wedding. Just remember, wedding quotes in Marathi and Lagn Quotes Marathi are not just words, but an expression of the profound union that a wedding signifies.

Tags: Marathi Wedding Quotes, Wedding Quotes Marathi, Wedding Quotes in Marathi, Quotes For Wedding in Marathi, Quotes For Wedding Marathi, Lagn Quotes in Marathi, Lagn Quotes Marathi.

Leave a Comment